मी मराठी बुटी टिप्स पाठवीत आहे
१ दिवसातून आठ ते दहा वेळा गाल फुगवून पाण्याच्या चुळा भराव्यात , त्यामुळे गाला वरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते
२. दररोज केंव्हाही पाणी पिताना बसून पाणी प्यावे त्यामुळे गुढघे दुखी कमी होण्यास मदत होते
३. कॉम्पुटर मुले डोळ्याला जो ताण येतो तो कमी करण्या साठी मधून मधून डोळ्याच्या पापण्या अलगद थोडा काल बंद कराव्यात.