२००५ च्या मे अखेरीस मी माझी पत्नी अरुणा आमचा मुलगा ॐ व त्याची पत्नी जाई असे सगळे मोटर कार ने नायगारा येथे गेलो त्याची आठवां आम्ही आज शब्द बद्ध व चित्रबद्ध करीत आहोत
नायगारा हा अमेरिका व कनाडा च्या सरहद्दी वर असलेला एक जगप्रसिद्ध धबधबा आहे . तसे म्हटले तर फार ऊंचा नाही व अति रूंद सुद्धा नाही पण तरी अति लोभसवाना आहे.त्याचे काही फोटो बघा व मग नक्कीच तुम्ही ह्याचेशी सहमत व्हाल
असे म्हणतात की १००० शब्द व एक दोन फोटो ह्यामध्ये फोटो जास्त माहीती देतात.ह्या धब्धब्याचे दृश्य अमेरिकेच्या बाजूने घेतले आहे पलिकडे कनाडातले शहर दिसत आहे. धब्धब्याचे अगदी जवल आम्ही सारे
कनाडा चे प्रवेश द्वार व जाई समवेत आम्ही दोघे पति पत्नी खाली दिसत आहे
आणि हे बघा रात्रीचे विलोभनीय दृश्य
No comments:
Post a Comment